Press "Enter" to skip to content

कानसई पॉवर स्टेशनमध्ये देखभाल व दुरुस्तीचे काम

मंगळवारी सुधागड तालुक्याचा वीजपुरवठा राहणार 7 तास बंद…!

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत)

कानसई येथील पॉवर स्टेशनमध्ये देखभाल व दुरुस्तीचे काम होणार असल्याने मंगळवारी (दि.11) सुधागड तालुक्याचा वीज पुरवठा सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच कामानुसार वेळेत फेरबदल होऊ शकतो. अशी माहिती महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, पाली यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.