Press "Enter" to skip to content

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाज भवन भुमीपूजन संपन्न

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)

जागतिक आदिवासी दिनानिमित्त खालापूर येथे आदिवासी भवन भुमी पूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आलेल्या मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून सर्वांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

     या कार्यक्रमास तहसीलदार इरेश चेपलवार , नगराध्यक्ष  शिवानी जंगम, भाई जंगम, सीईओ भणगे  मॅडम,  कार्यकारी  अभियंता  व नगरसेविका गुलाब वाघमारे, रेणुका वाघमारे, नगरसेवक दिपक वाघमारे, सुधागड तालुक्यातील आदिवासी नेते रमेश पवार तसेच आदिवासी कार्यकर्ते मारूती पवार, दिलीप डाके, कैलास पवार, लक्ष्मण वाघमारे,  अनंता वाघमारे, अंकुश वाघ, गणेश केवारी, रमेश शिद, बबन वाघमारे, शंकर व्होला, रवी वाघुळे, गणपत वाघमारे यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन दिलीप डाके यांनी केल. तसेच आभार कैलास पवार यांनी मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.