Press "Enter" to skip to content

पोलिस मित्र संघटनेच्या तालुका युवा कार्यांध्यक्षपदी सुरज पाटील

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #

पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली,भारत महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत खालापूर तालुका युवा कार्यांध्यक्षपदी मोहोपाडा शिवनगर येथील सुरज जनार्दन पाटील यांची तर तालुका युवा उपतालुकाध्यक्षपदी सुमित हरिश्चंद्र फुलावरे यांची निवड करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील पाटील यांनी दिले आहे.हि निवड एक वर्षांकरीता असणार आहे असे नियुक्तिपत्रात नमुद केले असून पोलिस व नागरिकांना मदत करण्यासाठी निवड केल्याचे समजते.
मोहोपाडा शिवनगर येथील सुरज जनार्दन पाटील यांची पोलिस मित्र संघटनेच्या तालुका युवा कार्यांध्यक्षपदी तर सुमित हरिश्चंद्र फुलावरे यांची खालापूर तालुका युवा उपतालुकाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.