मोहक अवाजाचे अवलिया नाथा भाऊ भोईर बुवा यांचे निधन
सिटी बेल लाइव्ह / सारडे ( प्रतिनिधी )
सारडे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि सारडे गावातील सूर सम्राट भाजनसम्राट ज्यांनी सारडे गावात तसेच पनवेल सारख्या शहरातील ग्रामीण भागात चिंचवन येथे आपली उपजीविका करण्यासाठी टेलरिंग चा छोटासा व्यवसाय करून चिंचवन येथिल लोकांच्या मनावर आधीराज्य आणि आपल्या मृदू मुलायम स्वभावाने लोकांच्या मनात मानाचं स्थान मिळवून तसेच हा व्यवसाय संभाळत तेथील भजनी परंपरा अखंड तेवत ठेवत आजही ती परंपरा चालू आहे हे खूप खूप महत्वाचे आहे. असे हे सारडे गावातील मोहक अवाजाचे अवलिया नाथा भाऊ भोईर बुवा यांचे प्रगल्भ आजाराने वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं आहे.
त्यांच्या आकस्मित जाण्याने संपूर्ण कलाक्षेत्र आणि सारडे गावावर शोककळा पसरली आहे त्यांच्या त्यांचा दशविधी आणि तेरावा असा कार्यक्रम कोरोना च्या प्रादुर्भाव मूळ एकाच दिवशी 17 /8/2020 रोजी करण्यात येईल अशा परिस्थिती त्यांच्या कुटुंबाला दुःख सहन करण्याची ताकत देवो आत्म्यास चिरशांती लागो हीच ईश्वर चरणी प्रार्थना शोककुल समस्त भोईर परिवार दुःख द प्रासंगिक आप्त नातलग व मित्र परिवाराने कोणतेही दुखवटे आणु नये ही घर मालकाची सर्वाना विनंती.


Be First to Comment