Press "Enter" to skip to content

बुधवार ८ जुलै २०२०

आजचे पंचांग ,दिन विशेष ,स्मृतीदिन,आणि राशीफल

🙏🏻सुप्रभात🌞
🌝🌻आज चे पंचांग🌚
🚩युगाब्द : ५१२२
🚩विक्रम संवत्सर : २०७७
🚩शालीवाहन संवत् :१९४२
🚩शिवशक : ३४७
🌞संवत्सर : शार्वरी नाम
🌅माह : आषाढ
🌓पक्ष तिथी : कृष्ण तृतिया
🌝माह (अमावास्यांत): आषाढ
🌝माह (पौर्णीमांत) : श्रावण
🌸नक्षत्र : धनिष्ठा
🌳ऋतु : ग्रिष्म
🌳सौर ऋतु : वर्षा
🌏आयन: दक्षिणायन
🌞सुर्योदय: ०६:०५:१७
🌕सुर्यास्त: १९:१४:०६
🌤️दिनकाल: १३:०८:४९
🌺वारः : बुधवार
🌞 राष्ट्रीय सौर आषाढ १७
🌻०८ जुलै २०२०
📺 दिनविषेश
🚩आज संकष्टी चतुर्थी आहे (चंद्रोदय रात ०९:५८)
🚩आज जया-पार्वती व्रत समाप्ती आहे (गुजराथ)।
🚩आज श्री गोस्वामी तुलसीदास पुण्यतिथी आहे
🚩आज श्री शांडिल्य महाराज पुण्यतिथी आहे
🚩 स्वातंत्रवीर श्री सावरकरजीनी – मोरिया नावाच्या जहाजावरून प्रान्स च्या मार्सेल्स समुद्रात उडी मारली १९१०
🚩चुनाव आयुक्त श्री टी एन शेषनजी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार घोषीत २००६
💐 जन्म तिथी 💐
🚩मराठी साहित्यिक, इतिहासकार श्री गोपाल निळकंठ तथा गो नी दांडेकर १९१६
🌷 स्मृति दिन 🌷
🚩गोमंतकीय कवी श्री बाळकृष्ण भगवंत तथा बा भ बोरकर तथा बाकीबाबा १९८४
🚩मराठ्यांचे इतिहासम अभ्यासक डाॅ श्री विठ्ठल त्र्यंबक गुणे १९९४
🚩विख्यत तबला वादक श्री बाबासाहेब मिरजकर २००१
🚩संत साहित्य अभ्यासक श्री ह श्री शेणोलीकर २००३
🚩तत्वज्ञानाचे प्राध्यापक, लेखक श्री राजा राव २००६
🚩आठवें प्रधानमंत्री श्री चंद्रशेखर २००७
🚩अधूनिक महामानव, निरुपणकार, महाराष्ट्रभूषण डाॅ श्री नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी २००८
🚩सिंधी लेखीका श्रीमती सुन्द्री ए उत्तमचंदानी २०१३

🌞 आज चे राशिफल 🌞
बुधवार ८/०७/२०२०

🕉 राशी फल मेष
नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार होतील. आरोग्य उत्तम राहील.

🕉 राशी फल वृषभ
लेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल. प्रेम संबंधांमध्ये स्थिती होकारात्मक राहील. मित्रांच्या मदतीने कार्ये पूर्ण होतील.

🕉 राशी फल मिथुन
आरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल. राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पत्नीपासून लाभ मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये सहयोग द्यावा लागू शकतो.

🕉 *राशी फल कर्क*

मानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे.

🕉 राशी फल सिंह
ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. मित्रांचा आधार घेऊन कार्य करा. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. प्रवास काळजीपूर्वक करा.

🕉 राशी फल कन्या
आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपल्या करीयरमधील ज्या ध्येयाची पूर्ती आपणास करायची आहे ते लक्ष्य निर्धारीत करा.

🕉 *राशी फल तूळ*

आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात. न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील. मान-सन्मानात वाढ होईल.

🕉 राशी फल वृश्चिक
आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. आजचा दिवस जोमदार ठरेल. आपला विधायक दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात मदत करतो. आपल्या क्रोधावर संयम ठेवा आणि सहकार्‍यांबरोबर वादाची स्थिती टाळा.

🕉 *राशी फल धनु*

दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल सहयोग मिळेल व सन्मान वाढेल. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषदायक राहील.

🕉 राशी फल मकर
जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस. आपण आपल्या घरासाठी मोठी खरेदी करू शकता. कार्य योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी कठोर श्रम करावे लागेल.

🕉 राशी फल कुंभ
आपल्या कार्यातील अडचणी दूर होतील. अधिकार्‍यांकडून कामे करवू शकाल. अपत्यांचा सहयोग मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायासाठी आज दिवस उत्तम राहील. एखाद्या मित्राचे प्रशंसनीय सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील.

🕉 *राशी फल मीन*

दिवस अनुकूल व महत्वाचा असेल. आपले अडकेलेले कार्ये पूर्ण होतील. आनंदाची बातमी मिळेल. विशिष्ट कार्य पूर्ण होतील. महत्वपूर्ण व्यक्तींशी संपर्क सुखाचे राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखदायक राहील.

निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात.
तर पाॅझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात.
एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल,
पण मनाने कधीच कमजोर होऊ नये.
कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची
ईच्छाशक्ती प्रबळ असते,
ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो.

🙏 सं.अजय शिवकर 🙏

*||शुभं भवतु ||*

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.