Press "Enter" to skip to content

प्रभुदास भोईर यांनी केले नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अभिनंदन

माझी बांधिलकी वाहतूकदार आणि माथाडी कामगार वर्गाशी : प्रभुदास भोईर यांचे रोखठोक प्रतिपादन

शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक सेलचे महाराष्ट्र राज्य प्रमुख तसेच महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार संघटनेचे राज्य प्रमुख प्रभुदास अर्जुन भोईर यांनी नुकतीच नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री महोदया आदिती तटकरे, माजी सहकार मंत्री अनिल पाटील, राज्य महिला आयोग च्या माजी अध्यक्ष रूपालीताई चाकणकर आदी मंडळींची भेट घेतली.
पाहूयात काय म्हणत आहेत प्रभुदास भोईर या भेटीगाठींबद्दल…

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.