सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
मोहोपाडा नविन पोसरी येथील कै.हभप राम माया म्हात्रे यांचे आजारपणाने निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे वय 63 वर्ष होते.त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय जमला.त्यांच्यावर मोहोपाडा स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्च्यात पत्नी,दोन मुले,सूना,जावंई,नातवंडे असावा परीवार आहे.त्यांचा दशक्रिया विधी रविवार दि.14 आॅगस्ट रोजी श्रीक्षेत्र उध्दर रामेश्वर येथे होणार आहे तर उत्तरकार्य बूधवार दि.17 आॅगस्ट रोजी नविन पोसरी येथील राहत्या घरी होणार आहेत.
कै.हभप राम माया म्हात्रे यांचा सरळ साधा स्वभाव असल्याने ते परिसरात सर्वांना परिचित होते.त्यांना सामाजिक कार्याची खूपच आवड होती.त्यांच्या निधनामुळे नविन पोसरी गावावर शोककळा पसरली आहे.
Be First to Comment