सिटी बेल लाइव्ह चे समुह संपादक मंदार दोंदे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा !
सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
सिटी बेल लाइव्ह चे समुह संपादक मंदार मधुकर दोंदे यांचा वाढदिवस आज अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. पनवेल तालुका संघर्ष समिती तर्फे या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुनील पोतदार, पनवेल तालुका संघर्ष समिती चे अध्यक्ष निलेश सोनावणे, सिटी बेल लाइव्ह चे समुह संपादक विवेक पाटील, ज्येष्ठ पत्रकार दिपक महाडिक, संतोष सुतार, विशाल सावंत,भुषण हजारे आदि उपस्थित होते.






Be First to Comment