मिन्नाथ भोईर यांचे अल्पशा आजाराने निधन
सिटी बेल • पाणदिवे • मनोज पाटील •
उरण तालुक्यातील आवरे गावातील उत्कृष्ठ क्रिकेटपटू सामाजिक कार्यात सतत कार्यरत असणारे मिन्नाथ बाब्या भोईर (४७) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले .
लहान पणापासून टेनिस क्रिकेट आवडत असल्याने क्रिकेटच्या अनेक स्पर्धात ते भाग घेत असत तसेच सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असयचा .त्याचे उत्तर कार्य रविवार दिनांक २० मार्च ला आवरे येथील राहत्या घरी होणार आहे .त्यांच्या जाण्याने उरण परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .
Be First to Comment