Press "Enter" to skip to content

गो.ना.अक्षीकर विद्यालयाचा १० वि चा निकाल ८५.२० %


सिटी बेल लाइव्ह / रमेश थळी / उरण #

उरण तालुक्यातील सर्व सामान्य विद्यार्थ्यांचे मायाघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गो ना अक्षीकर(एनआय) विद्यालयाचा इयत्ता १०वी निकाल ८५.२० %लागला आहे.

या वर्षी इयत्ता १० वी च्या परीक्षेला एकूण १९६ विद्यार्थी बसले होते पैकी १६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या पैकी प्रथम क्रमांक कु. तन्मय संतोष चव्हाण,४७१/५०० ९४.२० %गुण द्धीतीय क्रमां कु अंजनी काशीनाथ म्हात्रे ४५६/५०० ९१.२० %गुण तृतीय क्रमांक कु. साहील विकास थले ४४०/५०० ८८.००गुण मीळवून क्रमांकानेविद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत या नीकालाने पालकात आनंदमय वातावरण पसरले आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.