Press "Enter" to skip to content

कोवीड सेंटर नेहुली अलिबाग येथे जनरेटर भेट

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख आमदार महेंद्र दळवी यांच्या कडून भेट

सिटी बेल लाइव्ह / अलिबाग / राजेश बाष्टे #

शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख आमदार महेंद्र दळवी यांच्या कडून कोवीड सेंटर नेहुली अलिबाग येथे जनरेटर भेट देण्यात आला.

या जनरेटर चे उद्घाटन करताना सोबत अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळे, शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी, शिवसेना नेते दिपंक रानवडे, सुशील पाटील, रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रथमेश पाटील, वरसोली ग्रामपंचायत सरपंच मिलिंद कवळे, अलिबाग पंचायत समिती सदस्य उमेश वर्तक, गजानन बुदंके, डाॅ. घासे, डाॅ.साठे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.