सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
तालुक्यातील नावंढे गावात राहणारे बबन बापु हाडप यांचे वयाच्या 75व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. आठ भाऊ एक बहिण, मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.अंत्यविधी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत करण्यात आला.बबन हाङप यांच्या जाण्याने हाङप कुटूंबाचा मोठा आधार गेल्याची भावना किरण हाङप यानी व्यक्त केली.






Be First to Comment