Press "Enter" to skip to content

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क वाटप

सिटी बेल लाइव्ह / तळोजा #

शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज तळोजा फेझ-१ येथे Frontline Warrior असलेल्या पोलिस बांधवांना, आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानदाराना, रिक्षाचालक तसेच नागरिकांना उपमहानगरप्रमुख कैलास बबनदादा पाटील ह्यांनी मास्क चे वाटप केले.

ह्यावेळी प्रकल्पग्रस्तांचे नेते व शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदासदादा पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.