सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
स्वतःच्या मेहनतीवर जिद्दीने उभा केलेल्या आवळा सुपारी व्यवसायाच्या उद्योजिका स्नेहलता पुरुषोत्तम वैद्य यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधन समयी त्या 78 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक कन्या, सुना, जावई, नातवंडे, नातसून, पतवंड असा मोठा परिवार आहे.








Be First to Comment