Press "Enter" to skip to content

मंगळवार २१ जुलै २०२०

आजचे पंचांग ,दिन विशेष ,स्मृतीदिन,आणि राशीफल

🙏🏻सुप्रभात🌞
🌝🌻आज चे पंचांग🌚
🚩युगाब्द : ५१२२
🚩विक्रम संवत्सर : २०७७
🚩शालीवाहन संवत् :१९४२
🚩शिवशक : ३४७
🌞संवत्सर : शार्वरी नाम
🌅माह : श्रावण(सावन)
🌓पक्ष तिथी : शुक्ल प्रतिपदा
🌝माह (अमावास्यांत): श्रावण
🌝माह (पौर्णीमांत) : श्रावण
🌸नक्षत्र : पुष्य
🌳ऋतु : वर्षा
🌳सौर ऋतु : वर्षा
🌏आयन: दक्षिणायन
🌞सुर्योदय: ०६:०९:४७
🌕सुर्यास्त: १९:१२:०६
🌤️दिनकाल: १३:०२:१७
🌺वारः : मंगलवार
🌞 राष्ट्रीय सौर आषाढ ३०
🌻२१ जुलै २०२०
📺 दिनविषेश
🚩आज श्रावण मासारंभ आहे
🚩आज इष्टी आहे
🚩आज मंगलागौरीला पूजन आहे
🚩आज श्री शिवपूजन आहे
🚩आज वर्षाऋतू प्रारंभ आहे
🚩आज द्वारयात्रा आहे (चिंचवड, महाराष्ट्र)
💐 जन्म तिथी 💐
🚩ज्योतीषी गणीताचे अभ्यासक, ग्रंथ लेखक श्री शंकर बाळकृष्ण दिक्षीत १८५३
🚩स्वतंत्रता सेनानी श्री वी स पागे १९१०
🚩लेखक, कवी, विद्वान श्री उमाशंकर जोशी १९११
🚩गीतकार श्री आनंद बक्षी १९२०
🚩भारतीय संस्कृतीकरण अभ्यासक, संशोधक डाॅ श्री रामचंद्र चींतामण ढेरे १९३०
🚩क्रिकेट चे पूर्व कप्तान श्री चंदू बोर्डे १९३४
🚩क्रिकेट चे आरंभीय बल्लेबाज श्री चेतन चव्हाण १९४७
🌷 स्मृति दिन 🌷
🚩मराठी बखर वाङमयाचे अभ्यासक डाॅ श्री रघुनाथ वीनायक हेरवाडकर १९९४
🚩मराठी साहित्यिक श्री राजा राजवाडे १९९७
🚩दक्षीणी अभिनेता श्री शिवाजी गणेशन् २००१
🚩चित्रकार श्री गोपाळराव बळवंतराव कांबळे २००२
🚩कीराणा घराण्यातील शास्त्रीय गायिका श्रीमती गंगूबाई हनगल २०१३
🌞 आज चे राशिफल 🌞
मंगळवार २१/०७/२०२०

🕉 *राशी फल मेष*

“आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ आहे. ज्यांच्याबरोबर आपणास वेळ घालवणे आवडते त्यांना वेळ द्या. “

🕉 राशी फल वृषभ
बेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य राहील. आपणास एखाद्या योजनेसाठी इतरांचे सहकार्य हवे असेल तर तसे सांगण्यास मागे-पुढे पाहू नका.

🕉 राशी फल मिथुन
आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू शकतो. आर्थिक बाबतीत उन्नती होईल. आपणास गरज असेल तेव्हा कुटुंबियांचे सहकार्य मिळेल.

🕉 राशी फल कर्क
आपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या विषयांमध्ये वेळ उत्तम. कार्यात सहकार्यांचा सहयोग मिळेल.

🕉 राशी फल सिंह
अधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल.

🕉 राशी फल कन्या
आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या मित्राला संताप येईल, असे कही बोलू नका.

🕉 *राशी फल तूळ*

महत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ मिळेल. कामात व्यस्तता अधिक असल्यामुळे आरोग्यावर विपरीत प्रभाव पडू शकतो.

🕉 राशी फल वृश्चिक
आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी घ्या. अधिक व्यग्र राहील. वाहने काळजीपूर्वक चालवा. अनावश्यक चिंता टाळा.

🕉 *राशी फल धनु*

“आपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य वागण्याचा प्रयत्न करा एखादी प्रणयपूर्ण संध्याकाळ आपल्यासाठी आनंद आणि उल्हास आणू शकते. “

🕉 राशी फल मकर
“आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही. शत्रूंपासून सावध राहा. व्यापार-व्यवसायात देवाण-घेवाण टाळा. “

🕉 राशी फल कुंभ
आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे महत्त्वाच्या नवीन प्रोजेक्ट आरंभ करण्याची योग्य वेळ आता आली आहे.

🕉 *राशी फल मीन*

“आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक आणि अर्थपूर्ण होण्याची शक्यता आहे. मुले त्रास देऊ शकतात. “

अति विचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो,
ज्या अस्तित्वातच नसतात…!!!

🙏 सं.अजय शिवकर 🙏

*||शुभं भवतु ||*

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.