आजचे पंचांग ,दिन विशेष ,स्मृतीदिन,आणि राशीफल
🙏🏻सुप्रभात🌞
🌝🌻आज चे पंचांग🌚
🚩युगाब्द : ५१२२
🚩विक्रम संवत्सर : २०७७
🚩शालीवाहन संवत् :१९४२
🚩शिवशक : ३४७
🌞संवत्सर : शार्वरी नाम
🌅माह : आषाढ
🌓पक्ष तिथी : अमावास्या
🌝माह (अमावास्यांत): आषाढ
🌝माह (पौर्णीमांत) : श्रावण
🌸नक्षत्र : आर्द्रा
🌳ऋतु : ग्रिष्म
🌳सौर ऋतु : वर्षा
🌏आयन: दक्षिणायन
🌞सुर्योदय: ०६:०९:२७
🌕सुर्यास्त: १९:१२:२१
🌤️दिनकाल: १३:०९:५३
🌺वारः : सोमवार
🌞 राष्ट्रीय सौर आषाढ २९
🌻२० जुलै २०२०
📺 दिनविषेश
🚩आज सोमवती-आदी-हरियाली एवं चितलागी अमावास्या आहे
🚩आज दिपपूजा आहे
🚩आज करकपूजा आहे (केरळ)
🚩आज श्री विश्वनाथबाबा फडके पुण्यतिथी आहे (अकोला)।
🚩आज विश्व शतरंज दिन आहे
🚩 मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईहून शुरू १८२८
🚩बडोदाचे महाराजा श्री सयाजीराव गायकवाड(तिसरे) यांनी बँक आॅफ बडोदा ची स्थापना केली १९०८
🚩अभिनेता दिलीपकुमार यांना राजीवगांधी राष्ट्रीय सद् भावना पुरस्कार घोषीत २०००
💐 जन्म तिथी 💐
🚩क्रिकेट खिलाडी श्री बाका जिलानी १९११
🚩बनारस घरानेचे तबला वादक पंडीत श्री सामता प्रसाद १९२१
🌷 स्मृति दिन 🌷
🚩उपन्यासकार, साहित्य समीक्षक, तत्वचिंतक श्री वामन मल्हार जोशी १९४३
🚩क्रांतीकारी श्री बटुकेश्वर दत्त १९६५
🚩अभिनेत्री श्रीमती गीता दत्त १९७२
🚩शास्त्रीय गायक श्री शंकरराव बोडस १९९५ ***********
🌞 आज चे राशिफल 🌞
सोमवार २०/०७/२०२० ~~~~~~~
🕉 *राशी फल मेष*
ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. मित्रांचा आधार घेऊन कार्य करा. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. प्रवास काळजीपूर्वक करा.
🕉 *राशी फल वृषभ*
आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपल्या करीयरमधील ज्या ध्येयाची पूर्ती आपणास करायची आहे ते लक्ष्य निर्धारीत करा.
🕉 *राशी फल मिथुन*
आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात. न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील. मान-सन्मानात वाढ होईल.
🕉 *राशी फल कर्क*
आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. आजचा दिवस जोमदार ठरेल. आपला विधायक दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात मदत करतो. आपल्या क्रोधावर संयम ठेवा आणि सहकार्यांबरोबर वादाची स्थिती टाळा.
🕉 *राशी फल सिंह*
दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल सहयोग मिळेल व सन्मान वाढेल. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषदायक राहील.
🕉 *राशी फल कन्या*
जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस. आपण आपल्या घरासाठी मोठी खरेदी करू शकता. कार्य योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी कठोर श्रम करावे लागेल.
🕉 *राशी फल तूळ*
आपल्या कार्यातील अडचणी दूर होतील. अधिकार्यांकडून कामे करवू शकाल. अपत्यांचा सहयोग मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायासाठी आज दिवस उत्तम राहील. एखाद्या मित्राचे प्रशंसनीय सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील.
🕉 *राशी फल वृश्चिक*
“दिवस अनुकूल व महत्वाचा असेल. आपले अडकेलेले कार्ये पूर्ण होतील. आनंदाची बातमी मिळेल. विशिष्ट कार्य पूर्ण होतील. महत्वपूर्ण व्यक्तींशी संपर्क सुखाचे राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखदायक राहील. ”
🕉 *राशी फल धनु*
आरोग्य देखील उत्तम राहील. नोकरदार व्यक्तींसाठी वातावरण अनुकूल राहील. आरोग्य देखील उत्तम राहील. कौटुंबिक सहयोग मिळेल. शत्रूवर्ग निष्प्रभावी राहील. श्रम अधिक झाल्यामुळे दमल्यासारखे वाटेल. एखादे काम न झाल्यामुळे अप्रसन्न राहाल.
🕉 *राशी फल मकर*
वाहने काळजीपूर्वक चालवा. संतोषजनक स्थितीमुळे उत्साह वाढेल. प्रेयसीशी संपर्क होण्याची शक्यता आहे. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. आरोग्याच्या दृष्टीने उत्तम वेळ आहे. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील.
🕉 *राशी फल कुंभ*
आपल्या आत्मविश्वासाचे, जोखीम घेण्याच्या वृत्तीचे प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी नवीन मार्ग काढण्याच्या आपल्या गुणांचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. आपल्या कार्यक्षेत्रातील एखाद्या कल्पक सर्जनशील कार्यात प्रगति होईल आणि एखाद्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर आपले सामंजस्य वाढेल.
🕉 राशी फल मीन
येणारा काळ भूतकाळातील आनंद पुन्हा आणेल. एखाद्या प्रोजेक्टसाठी किंवा महत्त्वाच्या कार्यासाठी आपले प्रयत्न वाढविण्याची वेळ आली आहे. आपल्या प्रयत्नांमध्ये इतर लोकांची मदत घेतल्यानी आपले कार्य किंचित सोपे होईल.
आपल्याला कावळ्यात बाप दिसतो ,
गाईत माता दिसते ,
दगडात सुद्धा देव दिसतो पण जो पर्यंत माणसात माणूस दिसत नाही तो पर्यंत आपणही माणूस नाही
🙏 सं.अजय शिवकर 🙏
*||शुभं भवतु ||*
Be First to Comment