Press "Enter" to skip to content

Posts published in “राज्य”

महाविकास आघाडीतील ‘बिघाडी’ कायम : पुन्हा अशोक चव्हाण ‘नाराज’

सिटी बेल लाइव्ह / मुंबई # महाविकास आघाडी सरकारमधील बिघाडी कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण…

राष्ट्रीय पत्रकार रजिस्टर तयार करण्यासाठी उठविलाआवाज !

पत्रकारांच्या हत्येच्या आणि छळांविरूद्ध एनयूजेचा पंतप्रधान कार्यालयावर निषेध मोर्चा पत्रकार सुरक्षा कायदा, मीडिया परिषद (मिडीया कौन्सिल),मीडिया कमिशन तयार करण्याची मागणी सिटी बेल लाइव्ह / नवी…

पनवेल – उरणच्या कोरोना रुग्णांना दिलासा

लोकनेते. दि. बा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या मागणीला अखेर आले यश ! उलवे नोड येथे रिलायन्सच्या दोन अद्यावत व्यावसायिक संकुलात सिडको उभारणार अद्यावत कोविड…

शरद पवारांना केंद्रात मिळाली मोठी जबाबदारी !

विविध समित्यांच्या नियुक्तीत मराठी खासदारांना झुकतं माप ! विनय सहस्त्रबुद्धे, डाॅ. भगवान कराड, राजीव सातव यांच्यासह उदयन राजेंचीही वर्णी सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली…

महाराष्ट्र जनवादी महिला संघटनेने घेतली आरोग्य मंत्र्यांची भेट

उरण विलगीकरण कक्षात होणाऱ्या समस्येबाबत दिले निवेदन सिटी बेल लाइव्ह / उरण/ प्रियांका म्हात्रे # महाराष्ट्र राज्य समिती अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेतर्फे महिलांच्या आरोग्याविषयी…

भय इथले संपत नाही : आज मृत्यू संख्येचा विक्रम

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज आठ जणांचा कोरोना ने मृत्यू आत्तापर्यंत 135 जणांनी गमावला जीव 171 नव्या रुग्णांची भर 151 जणांना डिस्चार्ज सिटी बेल लाइव्ह /…

अतितीव्रतेच्या बोर ब्लास्टिंग मुळे ओवळे गावातील घरांना तडे

ओवळे ग्रामपंचायतीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार ! शिवसेना शाखाप्रमुख प्रशांत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे ! संतापलेले ग्रामस्थ तिव्र आंदोलनाच्या तयारीत सिटी बेल लाइव्ह / स्पेशल रिपोर्ट #…

जय भवानी जय शिवाजी या घोषणेला विरोध करणाऱ्यांचा जाहीर निषेध

छत्रपतींच्या जयघोषानेला विरोध करणाऱ्यांचे इनबॉक्स भरून टाकणार माहाविकास आघाडी च्या घटक पक्षांचे “ईमेल भेजो” आंदोलन सिटी बेल लाइव्ह / पनवेल # वेंकय्या नायडू यांनी राज्यसभेवर…

सरकारी अधिकारीचं बनणार ग्रामपंचायतीचा प्रशासक

उच्च न्यायालयाचा हसन मुश्रीफ यांना दणका : गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांचे स्वप्न भंगले ! सिटी बेल लाइव्ह / मुंबई # उच्च न्यायालयाच्या एका आदेशाने महाराष्ट्र सरकारला…

गुड न्यूज : राज्यात स्विमिंग पूल, जिम, शॉपिंग मॉल सुरू होणार

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पञकार परिषदेत माहिती सिटी बेल लाइव्ह / मुंबई # राज्यातील स्विमिंग पूल, व्यायामशाळा (जिम) आणि शॉपिंग मॉल सुरू करण्यास परवानगी देण्यात…

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दूधातील भेसळ रोखण्याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष

भेसळखोरांसह दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवरही कारवाईची ‘आरोग्य साहाय्य समिती’ ची मागणी ! दुधात भेसळ करणार्‍यांचे अधिकार्‍यांशी साटेलोटे आहे का ? – आरोग्य साहाय्य समिती सिटी बेल…

शरद पवारांच्या घरावर पडणार श्रीराम लिहिलेल्या पत्रांचा पाऊस

भाजपा कार्यकर्ते पाठवणार तब्बल दहा लाख पत्रे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला पनवेल येथून आंदोलनास प्रारंभ सिटी बेल लाईव्ह/ पनवेल # महत्प्रयासाने उभे राहणाऱ्या…

श्रावणात भीमाशंकर ला जाऊ नका : गाडी होईल जप्त

सिटी बेल लाइव्ह / भीमाशंकर # दरवर्षी प्रमाणे या श्रावणात देखील आपण भीमाशंकरला दर्शनाला जाण्याचा विचार करत असाल तर जाऊ नका. कारण कोरोना विषाणूच्या महामारीमुळे…

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी

मंदिरांसाठी पॅकेज द्या, गुरव समाजाला मदत करा सिटी बेल लाइव्ह / पेण (प्रशांत पोतदार) कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर गेले सुमारे चार महिने राज्यातील मंदिरे बंद…

अग.ग.ग.ग..माणिकरावांनी तरकरेंना शब्दांनी लय बेक्कार धुतले राव..

मिस्टर तटकरे.. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है : माजी आमदार माणिकराव जगताप यांचे थेट आव्हान रायगडात आघाडीत बिघाडीचं !शिवसेनेने पाठोपाठ काँग्रेस नेत्यांचेही…

पोलिसांचे कुटूंब प्रमुख “संजय कुमार”

संपूर्ण पोलिस दलाची कुटुंबाप्रमाणे काळजी घेणाऱ्या आयुक्तांचा अभिमान वाटतो : रवीशेठ पाटील सिटी बेल लाइव्ह / पनवेल # कोरोना विषाणू ने समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा…

सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघटनेचा सिडको मास हाऊसिंग ला जोरदार विरोध

दि.बा पाटील सर्व पक्षीय संघटनेचे नेते संतप्त : संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली संघर्षाचा एल्गार सिटी बेल लाइव्ह / पनवेल / स्पेशल…

तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पाचशेहुन अधिक नागरिक झाले कोरोनामुक्त

सिटी बेल लाइव्ह / उमेश भोगले / नवी मुंबई # राज्यात कोरोनारुग्ण वाढत असले तरीही कोरोनामुक्त होण्याच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमधे…

भारताचे पहिले बंदर आधारित विशेष आर्थिक क्षेत्र (पोर्ट बेस्ड सेझ एसईझेड) जेएनपीटी सेझ सुरू

जेएनपीटी सेझ मध्ये ५ कंपन्यांनी सुरू केले बांधकाम : २ कंपन्यांनी सेझमध्ये यशस्वीरित्या सुरू केले कार्य सर्व तीन कंपन्यांना विकास आयुक्त, सिप्झ (एसईईपीझेड), एसईझेड यांनी…

बालयुवक साई उत्सव मंडळ व माऊली प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबीर संपन्न

सिटी बेल लाइव्ह / मुंबई-(पंकजकुमार पाटील) : कांजुरमार्ग (पुर्व )येथील बालयुवक साई उत्सव मंडळ, मिराशी नगर व माऊली प्रतिष्ठान (रजि)यांच्या वतीने व ब्लड बँक जे.…

अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी covid-19 पॅकेज जाहीर करा-
अॅड रेवण भोसले

सिटी बेल लाइव्ह / उस्मानाबाद # कोरोना जागतिक महामारीमुळे राज्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे .सतत वाढत व लांबत चाललेल्या लाॅकडाऊनमुळे परिस्थिती दिवसेंदिवस भीषण बनत…

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्या-
ॲड रेवण भोसले

सिटी बेल लाइव्ह / उस्मानाबाद # लॉकडाऊन मध्ये दुधाच्या दरात प्रचंड घसरण झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर…

कोरोनाचा कहर : रायगडात रुग्णसंख्या 10 हजारी पार, राज्यात रायगड पाचव्या स्थानी

गल्ली पासून दिल्ली कोरोनाने हादरली : रायगडात 260 रुग्णांचा कोरोना ने घेतला बळी संसर्ग थांबेना : चिंता मिटेना सरकार-प्रशासन हतबल : लॉकडाऊन काळातही रुग्ण संख्या…

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि गुजरात येथील डॉक्टरांचा ‘ऑनलाईन’ परिसंवाद

व्यक्तीच्या आरोग्यासह राष्ट्र व धर्म यांच्या स्थितीकडेही लक्ष देऊया ! – सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती सिटी बेल लाइव्ह / मुंबई…

सिटी बेल लाइव्ह प्रस्तुत “कोरोना सोबत जगावे कसे”

पहा फक्त सिटी बेल लाइव्ह मध्ये पनवेलकरांचे आवडते डाॅक्टर गिरीश गुणे काय म्हणतात “कोरोना” विषयी.

दिशा कायदा कधी अंमलात आणणार – राज्य सरकारला विचारणा    

बलात्कारी आरोपीसह जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी – चित्राताई वाघ  इंडिया बुल्स बलात्कार प्रकरणरी गृहमंत्री यांनी जनतेची माफी मागावी – किरीट सोमय्या सिटी बेल…

‘हिंदुविरोधी बॉलिवूडचा पर्दाफाश’ या विषयावर नामांकित वक्त्यांचा ऑनलाईन संवाद !

सिटी बेल लाइव्ह / मुंबई # गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमधील विविध चित्रपट, वेबसिरीज, यू-ट्यूब यांद्वारे सातत्याने हिंदु धर्माला लक्ष्य केले जात आहे. आतापर्यंत हिंदूंच्या धार्मिक…

फिनिक्युलर रेल्वेमुळे माथेरानला पर्यटन क्रांती घडणार !

माथेरानकरांसाठी बहुचर्चित महत्वकांक्षी फ्युनिक्युलर रेल्वे सुरु करण्याचा मार्ग खुला : एम.एम.आर.डी.ए. च्या बैठकीत झाला निर्णय सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे # नेरळ-माथेरान…

सिटी बेल लाइव्ह ची “फोडणी”

इंडिया बुल्स बलात्कार प्रकरणाला जबाबदार कोण ? महानगरपालिका प्रशासन की पोलिस ? आज पर्यंत इंडिया बुल्स क्वारंटाइन सेंटर मधील अनेक समस्या, तेथील गैरसोय याच्या बातम्या…

ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार ग्रामसेवकाकडेच द्या :
ॲड रेवण भोसले

सिटी बेल लाइव्ह / उस्मानाबाद # कोरोना महामारीच्या संकटकाळात ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलून आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतमध्ये प्रशासक म्हणून महाराष्ट्र सरकारने…

इंडिया बुल्स काॅरन्टाईन सेंटरला सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा

महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या प्रशासनाला सूचना सिटी बेल लाइव्ह / पनवेल/ प्रतिनिधी # कोन इंडियाबुल्स येथील काॅरन्टाईन सेंटर मध्ये एका संशयित कोविड 19 महिला…

धक्कादायक… संतापजनक !

इंडिया बुल्स येथे क्वारंटाईन असलेल्या महिलेवर बलात्कार सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) पनवेल परिसरातील कोरोना संशंयीतांना किंवा हाय रिस्क लोकांना क्वारंटाईनची व्यवस्था पनवेल जवळील…

पनवेल तालुक्यात आज 197 कोरोना रुग्ण

आज मृत्यूचाही रेकॉर्ड ब्रेक : महानगरपालिका क्षेत्रातील 7 जणांनी गमावला जीव सिटी बेल लाइव्ह / पनवेल # पनवेल तालुक्यात आज 197 नवीन कोरणा रुग्ण सापडले.…

“पडद्या मागचा हिरो”
यांच्या कार्याला सिटी बेल लाइव्ह चा सलाम

गुन्हेगारांचं परफेक्ट स्केच काढणारा मराठी माणूस….वाचा त्यांच्या कामगिऱ्यांबद्दल !! सिटी बेल लाइव्ह / स्पेशल रिपोर्ट / अजय शिवकर # आज आपण पोलीस खात्यातील एका अशा…

अन्यायकारक लाॅकडाऊन विरोधात व्यापारी एकवटले

व्यापारी असोसिएशनची पनवेल महानगरपालिकेकडे लाॅकडाऊन रद्द करण्याची मागणी सिटी बेल लाइव्ह / पनवेल # पनवेल महानगरपालिकेने पुन्हा एकदा केलेला लॉकडाउन अन्यायकारक असून तो त्वरित रद्द…

कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका -भाई मोहन गुंड

पिक कर्जासाठी बँकेंन कडून कागदपत्राच्या नावाखाली होणारी शेतकऱ्यांची अडवणूक थांबवा – शेकाप सिटी बेल लाइव्ह / बीड (प्रतिनिधी) जिल्ह्यामध्ये जवळपास पेरणी झालेली आहे गेली चार…

साधूंची हत्या करणार्‍या धर्मांधांचा खटला जलदगती न्यायालयात चालवा !

हे साधूंवरील नव्हे, भगव्यावरील आणि हिंदु धर्मावरील आक्रमण ! – हिंदु जनजागृती समिती सिटी बेल लाइव्ह / मुंबई # अब्दुलापूर बाजार (मेरठ, उत्तर प्रदेश) येथील…

चित्रपट,साहित्य,कला व सांस्कृतिक विभागाच्या पनवेल शहर अध्यक्षपदी लावणीसम्राज्ञी माया जाधव

सिटी बेल लाइव्ह /पनवेल (साहिल रेळेकर) महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या चित्रपट, साहित्य,कला व सांस्कृतिक विभागाच्या पनवेल शहर अध्यक्षपदी सुप्रसिद्ध जेष्ठ लावणीसम्राज्ञी तथा सिनेअभिनेत्री…

सुअस्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची सर्वात प्रगत वैद्यकीय सुविधा आता नवी मुंबईमध्ये उपलब्ध

कळंबोली येथे १०० बेड असलेल्या वेगळ्या कोविड केंद्राची सुविधा सिटी बेल लाइव्ह / उमेश भोगले / नवी मुंबई # सुअस्थ हॉस्पिटल हे ३५० बेड्स असलेले…

लाॅकडाऊन सपशेल अपयशी : कोरोना रुग्णांचा रेकॉर्ड ब्रेक

पनवेल तालुक्यात आज तब्बल 251 नवीन रुग्ण : चार जणांचा मृत्यू पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मृत्यूने शंभरी गाठली : एकूण 130 बळी सिटी बेल लाइव्ह /…

पोलिसांची दंडुकेशाही आता पञकारांवर !

 पत्रकारांना नाहक त्रास देणार्‍या पोलिसांवर कारवाई करा-पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती पञकार देखील समाजासाठीचं जीवावर उदार होऊन घराबाहेर पडत आहेत : पञाकारांमध्ये संतप्त भावना सिटी…

नागरी वस्त्यांमधील कोविड सेंटर हलविण्याची मागणी

भाजप नेते राजेश गायकर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी सिटी बेल लाइव्ह / कामोठे # नागरी वस्त्यांमधील कोविड सेंटर आयसोलेटेड एरियात हलविण्यात यावेत अशी मागणी राजेश…

Mission News Theme by Compete Themes.