जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचा आरोग्य विभागावर स्मुतिसुमने सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कोविड पॉझिटिव्हिटी…
Posts tagged as “काव्य कट्टा”
धो धो पाऊस आला….. आला आला धो धौ पाऊस आलालखलखती वीजा चमकतीगडगडती घनमालासप्तरंगी इंद्रधनुष्याचे तोरण नभालाआला आला धो धो पाऊस आला काळ्याकभिन्न ढगालावरुणाचा संदेश मिळालाझाडे…
पावसा…. अरे पावसा, तू आलास का?तर थोडा दम घे ,एकदम येऊन नको करुस तांडव,सर्व काही वाहुन नको नेवूपावसा तु आलास का? तुझ्या येण्याने वृक्ष-तरूवर सजीव…
आस… तुझ्या आठवांचा मनी मोद साराजसा मोरपंखी फूलावा पिसारातुझ्या आठवांनी पुन्हा प्रीत व्हावेजणू अंतरीचा असे हा इशारा मनी साद देती नवी स्पंदने हीजणू मीलनाची असे…
मला पहायचे आहे दिवा वंशाचा आमच्या तूही वाट तूला चालायची आहेप्रकाश या वाटेवरती मी रुजवला,ती तुलाच सजवायची आहे.॥ आज तू अन मी दोघे साक्षिदार दोन…
जीवन गाणे वाटते एकदा गाणे बनून जगावेसूरलहरींसंगे स्वैर दूर फिरावे शब्दांना लेवुनी अर्थगर्भ ते भावस्वरांत हरपुनी जावे अवघे भान आरोहाचा भव्य उत्कट तो बिंदूसायुज्याचा परमोच्च…