Press "Enter" to skip to content

वाचा आजचा आपला दिवस कसा जाईल

🌞 आज चे राशिफल 🌞
शनिवार २६/०९/२०२० 🔴~~~~~~~~~🔴

🕉 राशी फल मेष
अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शक्यता.

🕉 *राशी फल वृषभ*

“आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा मूळ मंत्र कोणत्याच कामाला अशक्य न समजणे आहे. “

🕉 राशी फल मिथुन
संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल.

🕉 *राशी फल कर्क*

आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार नाही. अनपेक्षित फायदा करून देणार्‍या काही घटना घडतील. वेळ सत्कारणी लागेल.

🕉 राशी फल सिंह
आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा. राहत्या जागेसंबंधी अडचण राहू शकते. व्यापारात नवीन लाभदायी करार होतील.

🕉 राशी फल कन्या
अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील. मानसिक शांति मिळेल. आर्थिक स्थिति सुदृढ राहील. यश वाढेल.

🕉 *राशी फल तूळ*

आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक कामात सक्रिय भागीदारी. तब्बेत सांभाळा. आर्थिक लाभ.

🕉 *राशी फल वृश्चिक*

“गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात विशेष अनुसंधान योग. घरात मंगल कार्य होतील. ”

🕉 *राशी फल धनु*

दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी योग. मित्रांचा सहयोग मिळेल.

🕉 *राशी फल मकर*

विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ अनुसंधाना संबंधी विशेष योग.

🕉 *राशी फल कुंभ*

“आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. आनंदाची बातमी कळेल. पुष्कळ दिवसांपासून साचलेली कामे पूर्ण होतील. “

🕉 राशी फल मीन
आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. वादांपासून लांब रहा. आनंदी वातावरण राहील.

कोणाला असे वचन कधीही देऊ नका, की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल.” –

🙏 सं.अजय शिवकर 🙏

*||शुभं भवतु ||*

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.