Press "Enter" to skip to content

जाणुण घ्या आपल्या राशीचे आजचे भविष्य

जाणुण घ्या कोणाला ठरणार गुंतवणूक फायदेशीर, कोणाला मिळेल प्रेम आणि रोमांस मध्ये यश 🔶🔷🔷🔶

🌞 आज चे राशिफल 🌞
मंगळवार २२/०९/२०२०

🕉 *राशी फल मेष*

शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू सुधार होईल. आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या.

🕉 राशी फल वृषभ
वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. स्वाक्षरी करण्यापूर्वी कागदपत्रे वाचून घ्या.

🕉 *राशी फल मिथुन*

आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल. आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ उत्तम आहे. इच्छित कार्य पूर्ण होतील.

🕉 *राशी फल कर्क*

“भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये वरिष्ठांची सल्ला घेऊन पाउल टाका. ”

🕉 *राशी फल सिंह*

वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर सन्मान वाढेल. आपणास समाधानकारक स्थिती मिळेल. आर्थिक लाभ मिळेल.

🕉 *राशी फल कन्या*

भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ मिळेल. संपूर्ण दिवस वातावरण होकारात्मक राहील.

🕉 *राशी फल तूळ*

सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. आरोग्य नरम-गरम राहील.

🕉 राशी फल वृश्चिक
प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ वार्ता देखील मिळतील. एखादे कार्य झाल्यामुळे आनंदाचा अनुभव येईल. खाण्या-पिण्यात काळजी घ्या.

🕉 *राशी फल धनु*

कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. शत्रू पराभूत होतील. संभाषणात सावधगिरी बाळगा.

🕉 राशी फल मकर
मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारचे जोखिम टाळा.

🕉 राशी फल कुंभ
प्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेली कामे पूर्ण होतील.

🕉 राशी फल मीन
व्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल. आजारात खर्चाची शक्यता. मानसिकतेवर लक्ष्य द्या.

💠💠💠💠💠💠💠💠💠💠

आत्मविश्वासाने केलेल्या
. . कार्याला कोणत्याही
संकटाची भिती नसते,
. . . . . मुळात संकटे
आपल्या आत्मविश्वासाची
. . . . परिक्षा घेण्यासाठीच
बनलेली असतात, या परिक्षेत
. . . . जो उत्तीर्ण होतो तो
जिवनात यशस्वी होतोच.

🙏 सं.अजय शिवकर 🙏

*||शुभं भवतु ||*

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.