सिटी बेल लाइव्ह / उरण / रमेश थळी :🔷🔶🔷🔶
उरण तालुक्यातील म्हातवली नवेपोपूड(दत्तवाडी) येथील गृहिणी कै रेणुका दत्तात्रेय म्हात्रे यांचे वयाच्या ७५व्या वर्षी राहत्या घरी दीर्घ आजाराने ११सप्टेंबर २०२०रोजी दुखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिव देहावर उरण नगर परिषदेच्या चीरशांति वैकुंठ भूमीत अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या जाण्याने नवे पोपूड गावत शोककळा पसरली आहे त्यांच्या मागे मुली मुलगा नातवंडे असा परिवार आहे







Be First to Comment