Press "Enter" to skip to content

रोहा तालुक्यातील कडसुरे गावातील जेष्ठ नागरिक सटू शिंदे बेपत्ता…!

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे ( धम्मशिल सावंत ) 🔷🔶🔷🔶

रोहा तालुक्यातील कडसुरे गावातील जेष्ठ नागरिक सटू विठ्ठल शिंदे (वय 70) हे गुरुवारी (ता.27) दुपारी 1 वाजता घरातून निघून गेले आहेत. ते अजूनही घरी परतलेले नाहीत. सटू शिंदे कुठेही आढळून आल्यास संदीप शिंदे – 9970050661, विठ्ठल शिंदे – 8432000345 व या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांच्या नातेवाईकांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.