Press "Enter" to skip to content

जाणीव फाउंडेशन ने जपली सामाजिक जाणीव

जाणीव फाउंडेशन च्या वतीने रुग्णाला आणि विद्यार्थ्याला मदत 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / सुकापूर प्रतिनिधी 🌟💠🌟💠

जाणीव फाउंडेशन च्या वतीने
उल्हास मनोरे यांना मदत देण्यात आली. काही दिवसांपूर्वी मनोरे यांना हृदय विकारचा त्रास झाला होता, व्यवसायाने रिक्षाचालक असलेले मनोरे गेल्या 5-6 महिन्यापासून लॉकडॉऊन मुळे आणखीन त्रस्त होते. त्याचप्रमाणे सिद्देश सरोदे हा 12 वि इयत्तेतील विद्यार्थ्यांला शाळेची फी न भरल्या कारणाने पुढील महिन्यात होऊ घातलेल्या परीक्षेला बसता येणार नव्हते. त्याची आई घरकाम करते त्यामुळे घरची परिस्थिती नाजूक आहे यांना देखील जाणीव फाउंडेशन च्या वतीने मदत करण्यात आली.

या वेळेस जाणीव चे सदस्य राजेश केणी, संदीप यादव, संदीप म्हसकर , अनिल उलवेकर आदि मंडळी हजर होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.