Press "Enter" to skip to content

उरणमध्ये आज १३ पॉझिटीव्ह : दोघांचा मृत्यू


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १३ जण सापडले आहेत. ७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. तर २ कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.
आज एकूण पॉझिटीव्ह १३२२, उपचार करून बरे झालेले १०७९, उपचार घेणारे १७८, मयत ६५ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज कातळपाडा चिरनेर १, करंजा नवापाडा १, नेव्हल स्टेशन करंजा २, डुंबा झोपडपट्टी जासई १, नवेनगर करंजा १, उरण १, दिघोडे १, मोहिलाल अपार्टमेंट म्हातवली १, गोवठणे १, पागोटे १, जेएनपीटी १, कोप्रोली १ असे एकूण १३ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. सीआयएसएफ १, बौद्धवाडा उरण १, केगाव १, आवरे १, करंजा १, कामठा पंचवटी १, उरण १ असे एकूण ७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. तर गोविंदनगर चारफाटा उरण १, कोप्रोली १ असे २ कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.

उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे कुठेही फिरताना सावधानता बाळगणे गरजेचे बनले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.