Press "Enter" to skip to content

मा.आ.मनोहर भोईर सामाजिक संस्थेतर्फे कोविड सेंटर येथे N 95 मास्क ची भेट


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶

माजी आमदार मनोहर भोईर सामाजिक संस्था नवीन शेवा यांच्यातर्फे उरण कोविड सेंटर(केअर पॉईंट रुग्णालय) येथे संस्थेचे अध्यक्ष दयाळशेठ भोईर यांच्यातर्फे मास्क N-95 ची
भेट देण्यात आली.

मा. आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन या मंडळाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे, सदर मास्क N-95 कोविड सेन्टर मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर व मेडिकल स्टाफ साठी वापरण्यात येणार आहेत.

यावेळी उरण पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, कामगार नेते गणेश घरत, नवीन शेवा मा.शाखा प्रमुख दिनेश घरत, संस्थेचे खजिनदार श्री परशुराम ठाकूर , सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पवार,
डॉक्टर व मेडिकल स्टाफ सोशल डिस्टन्स या नियमाप्रमाणे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.