सिटी बेल लाइव्ह / रायगड / अमूलकुमार जैन 🔶🔷🔷🔶
राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या प्रभारी रायगड जिल्हाध्यक्ष पदी अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील जवाद शकुर मुकादम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर निवड ही राष्ट्रीय अध्यक्ष स्वामींनाथ जैयस्वाल यांच्या आदेशाने करण्यात आली आहे.सदर त्यांच्या नियुक्ती चे पत्र राष्ट्रीय मजदूर काँग्रेस चे सचिव तथा राष्ट्रीय मजदूर काँग्रेस युवाचे राष्ट्रीय प्रभारी इहशान अहमद खान यांनी दिले आहे






Be First to Comment