Press "Enter" to skip to content

उरणमध्ये आज ११ पॉझिटीव्ह तर 21 जणांना डिस्चार्ज


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔶🔷

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह ११ जण सापडले आहेत. तर २१ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले.
आज एकूण पॉझिटीव्ह १२५२, उपचार करून बरे झालेले १०२०, उपचार घेणारे १७५, मयत ५७ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज वेश्वि १, चिरले १, उरण १, डोंगरी १, जेएनपीटी २, सीआयएसएफ जेएनपीटी १, जसखार १, नवघर १, नागाव २ असे एकूण ११ पॉझिटीव्ह सापडले आहेत. तर म्हातवली १, चिरले १, भेंडखळ २, वेश्वि १, गोवठणे १, मोठीजुई १, आवरे २, नवघर १, द्रोणागिरी १, बोकडविरा १, जेएनपीटी २, कोळीवाडा उरण १, बोरखार १, बोरी १, ओमकार कॉलनी कुंभारवाडा ४ असे एकूण २१ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. आज कोणीही मयत झालेला नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.