
६०० कोटी पेक्षा अधिकच्या आर्थिक भुर्दंडातून पनवेलकरांची सुटका…
मुंबई : प्रतिनिधी
आमदार विक्रांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष बैठकांचे आयोजन करून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा केला आणी त्यामुळेच आज मालमत्ता करावरील ‘शास्ती’ मध्ये भरीव सवलत जाहीर झाली आहे. यामुळे ६०० कोटी पेक्षा अधिकच्या आर्थिक भुर्दंडातून पनवेलकरांची सुटका झाली आहे.




Be First to Comment