
कोकणातील ‘आदर्श सरपंचांचा सन्मान’ आणि ‘आदर्श गाव बनवू या’ अशी मोहिम दैनिक पुढारीने हाती घेतली असून या मोहिमेचा शुभारंभ सोहळा पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात राज्याचे ग्रामविकास, पंचायत मंत्री . जयकुमार गोरे, रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले, लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी दानशूर व्यक्तिमत्व थोर समाजसेवक लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा दैनिक पुढारीच्यावतीने विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment