


भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांचे वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी यांच्यासह तालुका व शहर मंडल अध्यक्ष, जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिष्टचिंतन केले.

Be First to Comment