पनवेल महानगरपालिका लावत असलेल्या कराचा मुद्दा गाजतोय… काही संघटना तर थेट सर्वोच्च न्यायालयात गेल्यात… शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश कडू यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने या करप्रणालीचे व्यवच्छेदक विश्लेषण केले आहे…
चला पाहुयात काय म्हणतात गणेश कडू सिटी बेलच्या कोऱ्या करकरीत कार्यक्रमात ज्याचं नाव आहे ..संवाद! थेट संवाद !!






Be First to Comment