सिटी बेल • पाणदिवे • मनोज पाटील •
उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील वासंती गजानन पाटील (७०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले .
गावातील प्रत्येक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभात होता. त्यांचा दशक्रिया विधी बुधवार (ता.९) माणकेश्वर येथे होणार येथे होणार आहे, तर उत्तरकार्य शुक्रवारी (ता.११) पाणदिवे येथे होणार आहे .
वासंती पाटील यांच्या पाठमागे वैभव पाटील व श्रीकांत पाटील विवाहीत मुले व तीन विवाहीत मुली ,नातू व नाती असा मोठा परिवार आहे .त्यांच्या जाण्याने पाणदिवे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Be First to Comment