Press "Enter" to skip to content

कृष्णाराम पारठे यांचे दु:खद निधन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील वैजनाथ-घेरासूरगड पारठे वाडी येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते कृष्णाराम सखाराम पारठे यांचे वयाच्या सुमारे ,७५ व्या वर्षी वर्षी अल्पशा आजाराने राहत्या घरी दु:खद निधन झाले.

कृष्णाराम पारठे हे स्वभावाने शांत,प्रेमळ व मनमिळाऊ व्रुत्तीचे होते.सामाजिक कार्याची त्यांना विशेष आवड होती.तर त्यांच्या निधनाबद्दल पारठे परिवारासह संपूर्ण परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या दु:खद निधनाचे व्रुत्त समजताच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींसह,त्यांचे आप्तस्वकीय,मित्र परिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुले,मुली,सुना,जावई व नातवंडे असा परिवार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.