नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर सेन्टर व स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ऑपेरेशन थिएटर मधील डॉक्टर व नर्सेस यांची हिरव्या रंगाची वेशभूषा !
हिरवा रंग स्वाभिमानाचा, सृजनशक्तीचा, सौभाग्याचा व निसर्गाचा निदर्शक आहे. सौभाग्याशी हिरव्या रंगाचं अतूट असं नातं आहे. कोरोना महामारीच्या काळात हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेस व पॅरामेडिकल स्टाफने अनेक महिलांच्या सौभ्याग्याचे रक्षण केले आहे.
आज नवी मुंबईतील नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर सेन्टर व स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ऑपेरेशन थिएटर मधील डॉक्टर व नर्सेस यांची हिरव्या रंगाची वेशभूषा !








Be First to Comment