Press "Enter" to skip to content

सिटी बेल विशेष : नवरात्रोत्सव २०२१

आजचा रंग पिवळा !

नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर येथील कर्मचाऱ्यांनी आज नवरात्रीचा पहिला दिवस पिवळा रंग परिधान करून साजरा केला !

पहिला दिवस : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. शैलपुत्री देवीला पिवळा रंग आवडतो. पिवळा रंग हा ज्ञान, विद्या, सुख, शांती, अध्ययन, विद्वता, योग्यता, एकाग्रता, मानसिक आणि बौद्धिक उन्नतीचे प्रतिक आहे. हा रंग मनामध्ये नवे विचार निर्माण करतो !!

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.