पनवेल तालुक्यातील शेतकरी बांधवांनी दि ८/१२/२०२० रोजी “भारत बंद “असल्याने कोणीही आपला भाजीपाला पनवेल मार्केट यार्ड मध्ये आणू नये.अशा स्वरूपाचे फलक दोन दिवस आधीपासून झळकत आहेत.केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्यास विरोध करण्यासाठी दिल्ली च्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनास पाठिंबा म्हणून आठ डिसेंबर रोजी देशभरात बंद करण्यात येणार आहे. फलकबाजी करून शेतकऱ्यांना सूचित केले आहे.

पनवेल ए पी एम सी ची शेतकऱ्यांना दोन दिवस आधीपासून सूचना
More from फास्ट ट्रॅक फोटोMore posts in फास्ट ट्रॅक फोटो »






Be First to Comment