एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियन अंतर्गत नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ब्रांच कमिटीच्या अध्यक्षपदी रवीशेठ पाटील यांची नियुक्ती 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । उलवे । 🔷🔷🔶🔶
एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियन अंतर्गत नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ब्रांच कमिटीच्या अध्यक्षपदी रवीशेठ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. या संघटनेच्या नामफलकाचे अनावरण आज एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनचे ऑल इंडिया अध्यक्ष प्रदीप मेमन, ऑल इंडिया सेक्रेटरी नितीन जाधव यांच्या हस्ते एअरपोर्ट साईट येथे करण्यात आले.
एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियन ही भारतातील 136 विमानतळावर कार्यरत असणारी कामगार संघटना असून या संघटनेच्या अंतर्गत नव्याने होणाऱ्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट करिता ही ब्रांच कमिटी साई संस्थान वाहळ चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे.
पहा हा संपूर्ण कार्यक्रम








Be First to Comment