Press "Enter" to skip to content

महाआघाडी सरकारच्या वर्षपूर्ती चे भाजपा कडून वाभाडे

आमदार निरंजन डावखरे आणी आमदार महेश बालदी यांनी पत्रकार परिषदेत केली महाआघाडी सरकारच्या कारनाम्यांची “पोलखोल” 🔶🔶🔷🔷

पञकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

📢 महाआघाडी सरकार हे बदली सरकार आणि पलटी सरकार आहे

📢 हे सरकार एकाही निर्णयावर ठाम नाही

📢 वीजदरात सवलत देण्याचे ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केले नंतर मात्र त्यांनी पलटी मारली

📢 लोकांच्या भावनांची खेळण्याचे पाप हे सरकार करीत आहे

📢 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तेव्हा कुठे या सरकारने त्यांना पगार दिली

📢 या सरकारने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतीच्या बांधावर जाऊन आश्वासन दिले. मात्र ते पाळले नाही

📢 हे सरकार स्थगिती सरकार आहे गेल्या वर्षभरात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना स्थगिती देऊन राज्याच्या विकासाला खीळ बसविली

📢 या सरकारला मराठा आरक्षणाबद्दल निर्णय घ्यायचाच नाही. किंबहुना सरकारला मराठा आणि ओबीसी समाजात भांडणे लावायची आहेत

या पत्रकार परिषदेला आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश बालदी, पनवेल महानगर पालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, भाजपा पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक श्रीनंद पटवर्धन उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.