आजचे पंचांग ,दिन विशेष ,स्मृतीदिन,आणि राशीफल
🙏🏻सुप्रभात🌞
🌝🌻आज चे पंचांग🌚
🚩युगाब्द : ५१२२
🚩विक्रम संवत्सर : २०७७
🚩शालीवाहन संवत् :१९४२
🚩शिवशक : ३४७
🌞संवत्सर : शार्वरी नाम
🌅माह : भाद्रपद
🌓पक्ष तिथी : शुक्ल एकादशी
🌝माह (अमावास्यांत): भाद्रपद
🌝माह (पौर्णीमांत) : भाद्रपद
🌸नक्षत्र : पुर्वाषाढा
🌳ऋतु : वर्षा
🌳सौर ऋतु : शरद
🌏आयन: दक्षिणायन
🌞सुर्योदय: ०६:२०:३१
🌕सुर्यास्त: १८:४९:५९
🌤️दिनकाल: १२:२९:२७
🌺वारः : शनिवार
🌞 राष्ट्रीय सौर भाद्रपद ०७
🌻२९ ऑगस्ट २०२०
📺 दिनविषेश
🚩आज श्री वामन जयंती आहे
🚩आज जलझूलनी एकादशी आहे
🚩आज पद्मपरिवर्तिनी एकादशी आहे
🚩आज श्रीवामन द्वादशी आहे
🚩आज भारतीय क्रिडा दिन आहे
🚩आज जागतिक परमाणु परिक्षण विरोधी दिन आहे
🚩आज तेलगू भाषा दिन आहे
🚩लोकमान्य श्री टिळकांनी मुंबईत काँग्रेसचे विशेष अधिवेशन घेतले १९१८
🚩डाॅ श्री आंबेडकरजींच्या नेतृत्वाखाली घटना सामीतीची स्थापना झाली १९४७
💐 जन्म तिथी 💐
🚩स्वतंत्रता सेनानी, लोकनायक श्री माधव श्रीहरी तथा बापूजी अणे १८८०
🚩सहकार महर्षी पद्मश्री श्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील १९०१
🚩हाॅकी खिलाडी मेजर श्री ध्यानचंद सोमेश्वर दत्त सिंग १९०५
🚩क्रिकेट खिलाडी श्री हिरालाल गायकवाड १९२३
🌷 स्मृति दिन 🌷
🚩मराठी लोकशाहीर मेहबूबसेन पटेल तथा शाहीर अमर शेख १९६९
🔴~~~🔴
🌞 आज चे राशिफल 🌞
शनिवार २९/०८/२०२०
🕉 राशी फल मेष
लेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल. प्रेम संबंधांमध्ये स्थिती होकारात्मक राहील. मित्रांच्या मदतीने कार्ये पूर्ण होतील.
🕉 राशी फल वृषभ
आरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल. राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पत्नीपासून लाभ मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये सहयोग द्यावा लागू शकतो.
🕉 राशी फल मिथुन
मानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे.
🕉 *राशी फल कर्क*
ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. मित्रांचा आधार घेऊन कार्य करा. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. प्रवास काळजीपूर्वक करा.
🕉 *राशी फल सिंह*
आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपल्या करीयरमधील ज्या ध्येयाची पूर्ती आपणास करायची आहे ते लक्ष्य निर्धारीत करा.
🕉 राशी फल कन्या
आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात. न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील. मान-सन्मानात वाढ होईल.
🕉 *राशी फल तूळ*
आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. आजचा दिवस जोमदार ठरेल. आपला विधायक दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात मदत करतो. आपल्या क्रोधावर संयम ठेवा आणि सहकार्यांबरोबर वादाची स्थिती टाळा.
🕉 राशी फल वृश्चिक
दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल सहयोग मिळेल व सन्मान वाढेल. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषदायक राहील.
🕉 *राशी फल धनु*
जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस. आपण आपल्या घरासाठी मोठी खरेदी करू शकता. कार्य योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी कठोर श्रम करावे लागेल.
🕉 *राशी फल मकर*
व्यापाऱ्यांसाठी परिस्थिती साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा. यथायोग्य विचार करून कार्य करा अडचणी येण्याची शक्यता आहे. शत्रू वर्गापासून दूर राहा. आपली योजना बनवण्यात सावधगिरी बाळगा.
🕉 *राशी फल कुंभ*
आपल्या कार्यातील अडचणी दूर होतील. अधिकार्यांकडून कामे करवू शकाल. अपत्यांचा सहयोग मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायासाठी आज दिवस उत्तम राहील. एखाद्या मित्राचे प्रशंसनीय सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील.
🕉 राशी फल मीन
“दिवस अनुकूल व महत्वाचा असेल. आपले अडकेलेले कार्ये पूर्ण होतील. आनंदाची बातमी मिळेल. विशिष्ट कार्य पूर्ण होतील. महत्वपूर्ण व्यक्तींशी संपर्क सुखाचे राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखदायक राहील.
” संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं…
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं ..!!
कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे…
समुद्र गाठायचा असेल…,
तर खाचखळगे पार करावेच लागतील …!!!”
🙏 सं.अजय शिवकर 🙏
*||शुभं भवतु ||*
Be First to Comment