पनवेल (प्रतिनिधी ):- रायगड तायक्वांडो असोसिअशन हि रायगड जिल्ह्याची अधिकृत संघटना आहे, या संघटनेला तायक्वांडो असो. ऑफ महाराष्ट्र ( मुंबई ), तायक्वांडो फेडेरेशन ऑफ इंडिया, व भारतीय ऑलिम्पिक संघाची मान्यता आहे, या अधिकृत संघटनेमार्फत रायगड तायक्वांडो असोसिअशन चे प्रमुख क्षिक्षक व सचिव श्री सुभाष गोकुळ पाटील व अनिल म्हात्रे यांनी खालील रायगडचा संघ जाहीर केला
मुले:- केशव झा ,मीतांशू पाटील, प्रियांशु पाटील, आयांश खाणे, आयुष ठाकुर, स्वर्ण भोईर , नील पाटील, हर्ष नित्तुरकर,साक्ष पाटील, साईराज राठोड, विश्व वेलणकर, अक्षत जाधव. आदित्य जैसवाल, नील पालेकर , आयु शुक्ला
संघ प्रशिक्षक :- निलेश जाधव
व्यवस्थापक :- निर्मिती दत्ता
मुली:- ओवी प्रभु, रिद्धी गोवस्कर , आरोही खाणे ,आरोही जांभुळकर, गार्गी पाटील, आग्रता सिंग, आद्या प्रशांत घरत , स्वरा तरडे, दिद्रीप्ता पटनायक , काव्या देसाई , सानवी शुक्ला , ईशिता पाधी, परी शुक्ला , स्वाती जयस्वाल , धनिष्का पाटील ,स्वरा मुळे आराध्या पाटील
संघ प्रशिक्षिक :- सोनु वडगिर
व्यवस्थापक :- राधिका नारायणन
पूमसे प्रक्षिक्षक :- मच्छिंद्र मुंडे
राष्ट्रीय पंच – तेजस माळी व प्रशांत घरत ह्यांची पंच म्हणुन निवड झाली आहे
या राज्यस्तरीय सब – ज्युनियर तायक्वांडो स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते खेळाडू, भारतातील शिखर संस्था तायक्वांडो ऑफ फेडेरेशन इंडिया च्या वतीने २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ रोजी पंचकुला हरियाणा येथे होणार्या राष्ट्रीय सब ज्युनियर तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.
Be First to Comment