राज्य शासनाच्या पद्म पुरस्कार समिती सदस्यपदी उद्योग राज्यमंत्री आदिती सुनील तटकरे यांची निवड झाली आहे. सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
फास्ट ट्रॅक फोटो..अभिनंदन आदिती ताई 👍
More from फास्ट ट्रॅक फोटोMore posts in फास्ट ट्रॅक फोटो »






Be First to Comment