Press "Enter" to skip to content

नगरसेविका हेमलता गोवारी यांच्या पाठपुराव्यामुळे विकासकामांना प्रारंभ

प म पा नगरसेविका हेमलता गोवारी यांच्या पाठपुराव्या मुळे आज जुई गावातील भूमिगत गटारांच्या कामाला सुरुवात झाली.यावेळी नगरसेवक विकास घरत, रवि जोशी,भाउ भगत,वार्ड ऑफिसर कोळी,जयकुमार डिगोळे,आणि ठेकेदार जयेंद्र शेळके आदी मान्यवर उपस्थित होते…

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.