राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्रीमती रश्मी शुक्ला यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. श्रीमती शुक्ला यांचे पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही श्रीमती रश्मी शुक्ला यांचे अभिनंदन केले.
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
More from UncategorizedMore posts in Uncategorized »
Be First to Comment