लोणेरे | प्रतिनिधी दिनांक ५ जानेवारी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रांगणात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, कुलगुरू डॉ. कारभारी काळे आदी उपस्थित होते.




Be First to Comment