जेष्ठ नेते पनवेल नगरपालिका माजी नगराध्यक्ष अशोक खेर ( आबा) यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन संपन्न
पनवेल येथील चापशी पुरुषोत्तम रवासिया काँग्रेस भवन येथे, भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष पनवेल नगरपालिका अशोक खेर ( आबा) यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन उत्साहात पार पडले.
याप्रसंगी पनवेल शहर जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, माजी जि. प अध्यक्ष अनंत पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, शशिकांत बांदोडकर, न्याय व विधी सेल से रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.के. एस. पाटील, तालुका अध्यक्ष महादेव कटेकर, पनवेल शहर जिल्हा महिल अध्यक्षा निर्मला ताई म्हात्रे, सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड, माजी नगरसेवक लतीफ शेख, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस ओबिसि सेल अध्यक्ष वैभव पाटील, रमेश जानोरकर, जयवंत देशमुख, सुरेश पाटील, अभिजीत पाटील, सुधीर मोरे, विलास म्हात्रे, रमाकांत वेद्क, पूजा मोहन, आरती ठाकुर, अनुपमा सिंग, सरिता पाटणकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
Be First to Comment