सिटी बेल । आवरे । महेंद्र गावंड ।
आवरे गावातील प्रतिष्ठित नागरिक , आप्त नातलग यांच्या सुखदुःखात हिरारीरीने भाग घेणारे कुटुंबाला दिशा देणारे आणि पारंपरिक डुबकी मारून रेती काढणे हा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणारे आवरे गावचे रहिवासी रामदास लक्ष्मण गावंड यांना देवाज्ञा झाली आहे.
दशक्रिया 1 /4/2021 रोजी श्री क्षेत्र ब्राह्मणदेव मंदिर आवरे येथे पार पडले तर त्यांचे उत्तर कार्य 4 /4 /2021 रोजी राहत्या घरी होणार आहे. त्यांच्या जाण्याने एक कमालीची कनवं निर्माण झाली आहे त्यांच्या पश्चात दोन मुले , सुना पत्नी व नात व नातीअसा परिवार आहे आपल्या नातलग यांनी कोणत्याही प्रकारे दुखवटा आणु नये असे आवाहन करण्यात आले आहे.








Be First to Comment