संगीतक्षेत्रामधे सलग ३६ वर्षे
उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अनिता कुलकर्णी यांना रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या वतीने “व्होकेशनल एक्सलन्स अॅवॉर्ड” देवून सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी रोटरी क्लब पनवेलचे अध्यक्ष किरण परमार उपाध्यक्ष विजय मंडलिक, खजिनदार सतीश पावशे, सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर राजेन्द्र मोरे आदी मान्यवर..
(छायाः श्रीनिवास काजरेकर)

फास्ट ट्रॅक फोटो
More from फास्ट ट्रॅक फोटोMore posts in फास्ट ट्रॅक फोटो »






Be First to Comment