नॅशनल गेम टायकोंडो राष्ट्रीय स्पर्धा गोवा येथे झालेल्या स्पर्धेत कु. साहिल संतोष पालेकर वय वर्षे 17 खालील वयोगटातील महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सोबत खांदाकॉलनी शहरप्रमुख सदानंद शिर्के, जेष्ठ शिवसैनिक मारुती पाटील, मारुती पालेकर व पदाधिकारी हजर होते. यावेळी बबनदादा पाटील यांनी खांदा कॉलनी नूतन शाखेची ठेवलेली देखभाल,सदिच्छभेट अभिप्राय,झालेली तत्परसेवा बघून शिर्के यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment