आजचे पंचांग ,दिन विशेष ,स्मृतीदिन,आणि राशीफल
🙏🏻सुप्रभात🌞
🌝🌻आज चे पंचांग🌚
🚩युगाब्द : ५१२२
🚩विक्रम संवत्सर : २०७७
🚩शालीवाहन संवत् :१९४२
🚩शिवशक : ३४७
🌞संवत्सर : शार्वरी नाम
🌅माह : आषाढ
🌓पक्ष तिथी : कृष्ण एकादशी
🌝माह (अमावास्यांत): आषाढ
🌝माह (पौर्णीमांत) : श्रावण
🌸नक्षत्र : कृत्तिका
🌳ऋतु : ग्रिष्म
🌳सौर ऋतु : वर्षा
🌏आयन: दक्षिणायन
🌞सुर्योदय: ०६:०८:०३
🌕सुर्यास्त: १९:१३:१३
🌤️दिनकाल: १३:०५:०९
🌺वारः : गुरुवार
🌞 राष्ट्रीय सौर आषाढ २५
🌻१६ जुलै २०२०
📺 दिनविषेश
🚩आज कामिका एकादशी आहे
🚩डाॅ श्री शंकर दयाल शर्मा ९वें राष्ट्रपती बनले १९९२।
🚩गुजरात मध्ये शाळेत नाव नोंदणी समयी विद्यार्थ्यांच्या नावानंतर आईच नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय घेतला. १९९८।
💐 जन्म तिथी 💐
🚩स्वतंत्रता सेनानी भारतरत्न अरुणा आसिफ अली १९०९
🚩ज्योतिर्मठ चे शंकराचार्य पुजनीय श्री स्वामी शांतानंद सरस्वती १९१३
🚩मराठी साहित्यिक श्री वा कृ चोरघडे १९१३
🚩लेखक, नाटककार श्री जगदीशचंद्र माथूर १९१७
🚩भूदल प्रमूख जनरल श्री के व्ही कृष्णराव १९२३
🚩निर्माता, अभिनेता श्री श्रृंगी नागराज १९३९
🚩लेखक प्रा श्री प्रल्हाद इरबाजी सोनकांबळे १९४३
🌷 स्मृति दिन 🌷
🚩छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या समाधी चे शोध करणारे , इतिहासकार श्री वासुदेव सीताराम बेंद्रे १९८६
🌞 आज चे राशिफल 🌞
गुरूवार १६/०७/२०२०
🕉 राशी फल मेष
स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले सहकार्य तुमची उत्तम राजकीय जाण दाखवेल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल.
🕉 राशी फल वृषभ
आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक वार्ता मिळतील. लेखन कार्यात प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील.
🕉 राशी फल मिथुन
देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने कार्यांमध्ये सहजपणा राहील. शत्रूंवर प्रभाव वाढेल.
🕉 राशी फल कर्क
मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा. आपली सर्व कामे योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.
🕉 राशी फल सिंह
स्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा.
🕉 *राशी फल कन्या*
कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरदार कामात व्यस्त राहातील. स्त्री पक्षाचा आधार राहील.
🕉 राशी फल तूळ
इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.
🕉 *राशी फल वृश्चिक*
एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेमात स्थिती अनुकूल राहील. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरदारांनी कामात लक्ष द्यावे. अधिकार्यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.
🕉 *राशी फल धनु*
“हसत खेळत दिवस जाईल. आर्थिक स्थिती संमिश्र राहील. कुटुंबातही वेळ चांगला जाईल. वरिष्ठ लोकांचे कामात सहकार्य मिळेल. अधिकारी आपणास सहकार्य करतील. विरोधक पराभूत होतील. आरोग्याचा त्रास होऊ शकतो. व्यापार-व्यवसायात जोखमीचे कार्य टाळा.”
🕉 राशी फल मकर
देवाण-घेवाणीबाबत काळजीपूर्वक व्यवहार करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. स्थिती अनुकूल राहील. दिवस उत्तम राहील. महत्वाच्या कार्यात यश मिळेल.
🕉 राशी फल कुंभ
वडिलधार्यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. पत्र मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा.
🕉 *राशी फल मीन*
“नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार होतील. आरोग्य उत्तम राहील. “
अहंकार कोणालाच चुकलेला नाही ,त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व.
अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं.
आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो.
🙏 सं.अजय शिवकर 🙏
*||शुभं भवतु ||*
Be First to Comment