खारघर येथे अथर्व एंटरप्राइजेस या ॲडव्हाॅकेट संतोषी चव्हाण यांच्या कार्यालयाचे उदघाटन कोकण म्हाडा मा.सभापती बाळासाहेब पाटील आणि ज्येष्ठ वकील एस जे बोन्द्रे यांच्या शुभ हस्ते तसेच भारतीय जनता युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा पनवेल चे मा उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्तिथीत करण्यात आले. यावेळी कलपेश चव्हाण, भीमराव गेंड, प्रशांत पाटील, उदय पाटील, सचिन पवार व शिवसह्याद्री मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सिटी बेल लाइव्ह फास्ट ट्रॅक फोटो
More from फास्ट ट्रॅक फोटोMore posts in फास्ट ट्रॅक फोटो »






Be First to Comment